नागपूर शहर: गुन्हेगारांच्या अवैध संपत्तीवर चालणार पोलिसांचा हतोडा : पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 25 जून ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांच्या अवैध संपत्तीवर पोलिसांचा हातोडा चालणार आहे याबद्दलची यादी महानगरपालिकेकडे देखील सोपविण्यात येत आहे. याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.