वाशिम: 'ई ऑफीस' डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
Washim, Washim | Oct 14, 2025 'ई ऑफीस' डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 'ई ऑफीस' प्रणालीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न वाशिम, दि. १४ ऑक्टोबर (जिमाका) शासकीय कामकाजात पारदर्शकता, वेग आणि कार्यक्षमता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे आज दि.१४ ऑक्टोबर रोजी ई-ऑफिस प्रणालीबाबतचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध विभ