हिंगोली: चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी 50 कोटींचा निधी
राज्याच्या दुष्काळग्रस्तांकरिता सुमारे ३.५० लाख चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दान केला. त्यामुळे ५० कोटी १० लाख रुपये जमा होणार आहेत.