Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

चिखली: जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा एकलारा येथे आनंद बाल मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

Chikhli, Buldhana | Jan 17, 2026
आज जि.प.केंद्रिय मराठी प्राथमिक शाळा एकलारा शाळेमध्ये हळदी-कुंकू व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये मुलांनी आपआपली दुकाने लावून वस्तूंची विक्री केली.हळदी कुंकू कार्यक्रमात गावातील सर्व माता पालकांनी हळदी कुंकूवाच्या कार्यक्रम भाग घेतला.या निमित्ताने प्रत्येक माता पालकांना झाडे लावण्यासाठी एक एक कुंडी शाळेतर्फे भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच सौ.संगिताताई नारायण झगरे,शाळा व्यवस्थापन समिती सभापती व सर्व सदस्य,माजी सरपंच श्री.गजाननभाऊ आंभोरे,माजी पं.स.सभापती लक्ष्मणराव आंभोरे, बंडुभाऊ आंभोरे, वसंतराव आंभोरे,सुधाभाऊ आंभोरे, अशोक दादा आंभोरे, साहेबराव पाटील,राजु बोरकर , भुजंगराव आंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती .या निमित्ताने शाळेत सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
चिखली: जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा एकलारा येथे आनंद बाल मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न - Chikhli News