Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: नागपुरात ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीचा पर्दाफाश; ४४ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक : पंकज बोंडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Apr 14, 2026
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी 14 एप्रिलला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार राणाप्रताप नगर पोलिसांनी आयटी पार्क परिसरातील लोखंडे नगर येथे छापा टाकून ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजी आणि गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४० लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकूण ४३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी दिली आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: नागपुरात ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीचा पर्दाफाश; ४४ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक : पंकज बोंडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक - Nagpur Urban News