Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss

अमरावती: अलीम नगर येथे चुलीचा भडका उडून ११ वर्षांची बालिका होरपळली; उपचारादरम्यान मृत्यू

Amravati, Amravati | Jul 30, 2025
अलीमनगर येथे घरात चुलीवर जेवण बनवताना अचानक आगीचा भडका उडून ११ वर्षांची मुलगी मुस्कान परविन शेख मोहसीबुर ही गंभीररीत्या भाजली. तीन दिवस मृत्याशी झुंज देऊन अखेर २८ जुलै रोजी तिचा पीडीएमसी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्दैवी घटना २४ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. मुस्कान ही आईसोबत चुलीवर अन्न शिजवत होती. लाकडं ओलसर असल्याने पेट न घेतल्याने त्यांनी पेट्रोल ओतून माचीस लावली. अचानक आगीचा जोरदार भडका उडाला आणि लपेटे सुमारे सहा फूट उंच गेल्या. घरा
अमरावती: अलीम नगर येथे चुलीचा भडका उडून ११ वर्षांची बालिका होरपळली; उपचारादरम्यान मृत्यू - Amravati News