चिंचोली येथील शेतकरी पंडित साळुंखे यांना त्यांच्या सामाहिक बांधावर शेतविहिरीच्या पाणीच्या वापराच्या कारणावरून काशिनाथ साळुंखे व बारकू सोनवणे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांना ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा याप्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे