अवयवदान पंधरवडा व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स बद्दल जागरूकता मोहीम अंतर्गत आयोजित सायकल रॅली, नाशिक सायकलिस्ट ग्रुप.
4k views | Nashik, Maharashtra | Aug 12, 2025 नाशिक सायकलीस्ट ग्रुप मार्फत अवयवदान पंधरवडा व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स बद्दल जागरूकता मोहीम अंतर्गत आयोजित सायकल रॅलीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सहभाग नोंदविला आणि उपस्थित्यांना अवयदानाबद्दल जनजागृती केली.