मुर्तीजापूर: मुख्य रस्त्यावरील एका महाविद्यालयासमोर अल्पवयीन मुलीचा २४ वर्षिय तरुणाने केला विनयभंग,शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी ही एका शाळेत आठवी कक्षात शिक्षण घेत असून मंगळवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता नेहमीप्रमाणे शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात असताना आरोपी रोशन ज्ञानेश्वर काळसरपे राहणार गवारीपुरा अंदाजे वय २४ वर्षे याने फिर्यादीची सायकल थांबवून वाईट उद्देशाने हाताद्वारे व गलिच्छ इशारे केले असता फिर्यादीचा भाऊ पाठीमागून आला असता त्याला थांबून घडलेला प्रकार सांगितला भावाने आरोपीला पकडून शहर पोलीसांच्या ताब्यात दिेले गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे.