Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

अमरावती: नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक साठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, ग्रामीण पोलीस सज्ज

Amravati, Amravati | Dec 1, 2025
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक पाहता ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे यामध्ये सहा उपविभागीय पोलिस अधिकारी 117 पोलिस अध्यक्ष 1453 चा वर्ग पोलीस कर्मचारी व होमगार्ड तसेच चार वेगवेगळे पेट्रोलिंग पथक तैनात करणार आहे जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेमध्ये धामणगाव रेल्वे चाललेल्या दर्यापूर अचलपूर वरुड चिखलदरा घाट आणि धारणी या नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष व सदस्य प्राधान्य निवडणूक होणार आहे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहो करिता बंदोबस्त.

MORE NEWS

अमरावती: नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक साठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, ग्रामीण पोलीस सज्ज - Amravati News