जालना: गावागावात राबवा ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’! १ ऑक्टोबरला सामूहिक श्रमदानातून स्वच्छतेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन.
Jalna, Jalna | Sep 29, 2026 गावागावात राबवा ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’! १ ऑक्टोबरला सामूहिक श्रमदानातून स्वच्छतेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन.. १ ऑक्टोबरला गावागावात स्वच्छतेचा जागर! ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’ उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कनवारिया.. आज दिनांक 29 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’ हा उपक्रम र