कळंब: धरणांमधून सिंचनासाठी आवर्तन सुरू; कपाशी व तुरीला दिलासा
जिल्ह्यात पावसामुळे संकटात सापडलेल्या कपाशी व तुरीच्या पिकांसाठी सिंचनाच्या प्रमुख धरणांतून कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या पिकांना अरलीकसं संजीवनी मिळण्याची शक्यता आहे.