Public App Logo
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन – १० सप्टेंबर आत्महत्या हा गंभीर सार्वजनिक आरोग्यविषयक मुद्दा आहे. आत्महत्येविषयी चुकीच्या धारणा बदलणे, मानसिक आरोग्याविषयी खुला संवाद साधणे आणि एकमेकांना आधार देणे हे प्रतिबंधाचे प्रभावी उपाय आहेत. - Nashik News