Public App Logo
Jansamasya
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Lakhimpur_kheri
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Jhansi
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
Tmc
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty

जालना: आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत तेजल साळवेने पटकावली दोन पदके; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कौतुक करत दिल्या शुभेच्छा

Jalna, Jalna | Mar 30, 2026
एशिया कप वर्ल्ड रँकिंग आर्चरी (स्टेज-1) स्पर्धेत तेजल साळवेने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तिची मेहनत, शिस्त आणि जिद्द आजच्या उदयोन्मुख खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील प्रत्येक गुणवंत खेळाडू आणि विद्यार्थ्याला सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता काढले.बँकॉक (थायलंड) येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत यश मिळविले.
जालना: आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत तेजल साळवेने पटकावली दोन पदके; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कौतुक करत दिल्या शुभेच्छा - Jalna News