आज शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी माध्यमांना माहिती देण्यात आली की शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पादन आणि विक्री यासंदर्भात गंभीर प्रश्नावर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून बळीराजाला न्याय देण्याचे आवाहन केले यावेळी प्रशांत बंब यांनी विधानसभेत प्रश्न मांडले अशी माहिती आज 28 फेब्रुवारी रोजी रात्री 7 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली .