मोर्शी: पिंपळखुटा मोठा येथे शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात, लाकडी काठीने मारून केले जखमी.मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक 12 ऑक्टोबरला पोलीस मतदान कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पिंपळखुटा मोठा येथे शिल्लक कारणावरून झालेल्या भांडणात, लाकडी काठीने मारून जखमी केल्याची घटना दिनांक 11 ऑक्टोंबर ला तीन वाजून 40 मिनिटांनी घडली आहे. याबाबतीत देवेंद्र विठोबाजी धवराळे राहणार पिंपळखुटा यांनी दिनांक 11 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे