क्रांतिकारी ख्वाजाजी नाईक स्मृती संस्था संचलित सरकार मान्य मुकुंदराव पणशीकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजक केंद्रचा उद्घाटन सोहळा धरणगाव येथे आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मंत्री मंगल प्रभात लोढा अखिल धर्मजागरन प्रचारक प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शरद ढोले . उद्योजक पुखराज पगारीया, बाळासाहेब चौधरी आदींच्या हस्ते पार पडले