हिंगोली: हिंगोलीत 374 मेट्रिक टन चारा पशुधनासाठी राखीव, विक्रीवर बंदी
हिंगोलीमध्ये दुष्काळामुळे ३७४ मेट्रिक टन चारा व गवत राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार, या चारा व गवताची विक्री व लिलाव करण्यास मनाई आहे, जेणेकरून पशुधनाला दुष्काळी काळात चारा मिळू शकेल.