Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

परभणी: रेल्वे स्थानक परिसरातील ऑटो थांबा परिसरात एकाला धक्काबुक्की

Parbhani, Parbhani | Dec 3, 2025
परभणी शहराचे रेल्वे स्थानक परिसरातील ऑटो थांबा परिसरात एकाला दोन अनोळखी व्यक्तींनी झटापट करत धक्काबुक्की केल्याची घटना दिनांक 30 नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारासह घडली आहे. याप्रकरणी एक डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नवामोंढा पोलीस ठाण्यात एक डिसेंबरला गुन्हा दाखल झाला आहे