नागपूर शहर: रात्रीच्या वेळी लाईट चालू-बंद करण्याच्या वादातून मारहाण;गुन्हा दाखल : चेतन सिंह चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण चेतन सिंह चौहान यांनी 1 ऑगस्टला सकाळी 9 वाजता दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी लाईट चालू आणि बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजकुमार यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाज नगर पोलिसांनी ५ जणांवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी दिली आहे.