नागपूर शहर: कळमना पोलिसांकडून घरफोडीचा पर्दाफाश; दोन आरोपींना अटक, लाखोचा मुद्देमाल जप्त : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 30 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,कळमना पोलिसांनी चित्रशाळा नगर येथील जुबेर महबूब शेख यांच्या घरात झालेली घरफोडीची घटना उघडकीस आणली आहे. या प्रकरणी परमेश्वर ऊर्फ पेलू संतोष पटेल आणि राहुल अनुज उईके या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे