लातूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आमदार अमित देशमुख यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
Latur, Latur | Oct 2, 2025 लातूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने आज लातूर शहरात आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सहकाऱ्यांसह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले.