यावल: वनोलीत 12 बारागाड्या आखून बारागाड्या उत्सवाचा जोरदार संपन्न
Yawal, Jalgaon | Oct 22, 2026 यावल तालुक्यातील वनोली गावात दरवर्षी असणारा बारागाड्या उत्सव पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला. या वेळी १२ बारागाड्या आखून साईबाबा मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला गेला.