हवेली: मोशी बो-हाडोवाडा येथे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण छ. संभाजी महाराज यांच्या चरणी भव्य आतिषबाजी व रोषणाई
Haveli, Pune | Oct 22, 2025 स्वाभिमान, शौर्य आणि संस्कारांचा तेजोत्सव.. धर्मवीरांच्या स्मारकावर झळाळणारा हा दिवाळीचा सोहळा प्रत्येक शिवशंभु प्रेमीसाठी अभिमानाचा असा क्षण आहे असे यावेळी आ. महेश लांडगे म्हणाले