नागपूर शहर: क्षुल्लक कारणावरून एकावर चाकूने वार, गुन्हा दाखल : नितीन चंद्र राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी 29 एप्रिलला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी दिली आहे.