जालना: गणपती उत्सव सर्वांनी शांततेत शिस्तीत व कायद्यात साजरा करावा- गांधी चमन येथे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे अवाहन
Jalna, Jalna | Sep 19, 2026 आज दिनांक 19 सप्टेंबर 2026 वार शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधी चमन येथे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी शहरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे, की गणपती उत्सव सर्व नागरिकांनी शांततेत शिस्तीत साजरा करावा, गणपती उत्सव हा सर्वांचा उत्सव आहे आदेशभरात साजरा केला जातो त्यामुळे हा उत्सव कायद्यात व शिस्तीत राहून सर्वांनी साजरा करावा व पोलीस प्रशासना सहकार्य करावे असा आवाहन त्यांनी केले आहे.