नागपूर शहर: वाहनचोर अटकेत; लाखो रुपयांचे मुद्देमाल जप्त
17 जूनला दुपारी 4:30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार क्राइम ब्रांचच्या वाहन चोरी विरोधी पथकाने निलेश उर्फ निलू राजेंद्र सोनावणे याला अटक केली आहे. आरोपीने मानकापूर येथून ऑटो आणि सीताबर्डी येथून होंडा शाइन चोरी केल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी २ लाख २० हजार रुपये किमतीची दोन्ही वाहने जप्त केली आहेत. पुढील तपास सुरू आहे.