नागपूर शहर: पारडी हद्दीत अज्ञात आरोपीने घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून, तक्रार कर्ता ने केली न्यायाची मागणी
29 जुलैला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पारडी हद्दीत अज्ञात आरोपीने घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या एकाच परिसरात याआधीही चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आले आहे. दरम्यान प्रतिक्रिया देताना तक्रार करताना न्यायाची मागणी केली आहे.