अमरावती शहर गुन्हे शाखा यांना गुप्त माहिती मिळाली की फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन येथून तडीपार असलेला इसम शक्ती प्रवीण वाघमारे वय 24 वर्ष राहणार लायब्ररी चौक फ्रेजरपुरा अमरावती हा ऑक्सिजन पार्क येथील रोडवर संशयित रित्या भटकत आहे अशी माहिती मिळण्यावरून सदर तडीपार इसमास ताब्यात घेतले त्याचे जवळ अमरावती शहरात येण्या बाबत वरिष्ठांची परवानगी नसल्याने त्याचे विरुद्ध फ्रेझरपुरा पोलिस स्टेशन येथे कलम 4/25 आर्म अॅक्ट सहकलम 142,135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे....