नैताळे यात्रेत चोरी करणारा आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद निफाड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; भाविकांतून समाधान :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यांच्या नैताळे येथील यात्रोत्सवात गर्दीचा गैरफायदा घेत चोरी करणाऱ्या आरोपीस निफाड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करून प्रभावी कारवाई केली. या वेगवान कामगिरीमुळे यात्रोत्सवात चोरी करणाऱ्या चोरट्यांना चांगलाच पायबंद बसला असून भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. फिर्यादी पुजा सचिन आहेर (वय २८) या आपल्या मुलगी धन