भंडारा: सफाई कामगारांचा 'भीक मांगो' आंदोलन; जमा रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला
परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वखाली स्थानिक सफाई कामगारांनी भीक मागितली, पण जमा झालेली 3,225 रुपये रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली. या अनोख्या गांधीगिरी आंदोलनाने शहरात चर्चा सुरू आहे.