जालना: डीजेच्या थरकापाने चिमुरडीचा मृत्यू; सण-उत्सवांतील आवाजाला समान मर्यादा हवी
ध्वनिप्रदूषणाविरोधात ॲड. महेश धन्नावत यांची
Jalna, Jalna | Sep 28, 2026 डीजेच्या थरकापाने चिमुरडीचा मृत्यू; सण-उत्सवांतील आवाजाला समान मर्यादा हवी ध्वनिप्रदूषणाविरोधात ॲड. महेश धन्नावत यांची मागणी; मंदिरे, मशिदी, चर्चसह सर्वांनाच नियम लागू करण्याचे आवाहन.. आज दिनांक 28 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना सण-उत्सवांच्या नावाखाली वाढत चाललेल्या कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजत असताना शाळेत असलेल्या सात वर्षांच्या विद्यार्थि