पालघर: गुंदले येथे नव्याने होऊ घातलेल्या कंपनीला स्थानिकांचा विरोध; आंदोलनाचा स्थानिकांचा पवित्रा #Jansamasya
पालघर तालुक्यातील बोईसर पूर्व परिसरात गुंडले येथे नव्याने कंपनी होऊ घातली आहे कर्मचारी कंपनी या ठिकाणी उभारण्यात येणार असून या कंपनीत लोखंडावर प्रक्रिया करण्यासाठी झिंक गंधकासारखे रसायन वापर होणार असल्याने सूर्या नदी व परिसरात प्रदूषण, वायू प्रदूषण होणार असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्र घेतला असून कंपनी गुंदले परिसरात उभारण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक कमी केली असून या कंपनीला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.