Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

निफाड: पिंपळगाव बसवंत शहरातील नेमिनाथ नगरमधून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी केली लंपास

Niphad, Nashik | Aug 7, 2025
पिंपळगाव बसवंत शहरात नेमिनाथ नगरमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली आहे. दि.6 रोजी सायंकाळी साडेआठ वाजे सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पल्लवी तुषार बाफना यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची 50 हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली असून याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पिंपळगाव पोलिसांनी आज दि. ७ रोजी सायंकाळी सहा वाजता दिली.