भुसावळ शहरातील गजानन महाराज सेवा ग्रुप संचालित श्री गजानन ग्रुपने भुसावळ ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारी पालखीचे आयोजन केले आहे. या पदयात्रेचा प्रारंभ 7 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरापासून झाला.
जळगाव: भुसावळ शहरातील गजानन महाराज सेवा ग्रुप संचालित श्री गजानन ग्रुपने भुसावळ ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारी पालखीचे आयोजन - Jalgaon News