Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: रायगडात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनाऱ्यांवर रोबोट रक्षक तैनात

Alibag, Raigad | Apr 13, 2026
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आता अत्याधुनिक 'रोबोटिक वॉटर क्राफ्ट' तैनात करण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी या यंत्रणांचा वापर 'जीवरक्षक प्रणाली' म्हणून केला जाणार आहे. नागाव किनाऱ्यावर हा प्रयोग सर्वप्रथम करण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील वाढती पर्यटक संख्या आणि त्यातून उद्भवणाऱ्या अपघातांच्या घटनांचा विचार करून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण प्रयोग हाती घेतला आहे.