औंढा नागनाथ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
औंढा नागनाथ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यानंतर शहरातील भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, माजी नगराध्यक्ष एसपी कनकुटे, माजी सभापती अनिल देशमुख,पोउपनि आपसर पठाण,जीडी मुळे उपस्थित होते