Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: स्वतंत्र विदर्भासाठी १ मे 'महाराष्ट्र दिनी' निषेध आंदोलन; विदर्भ राज्य आंदोलन समितीची घोषणा

Nagpur Urban, Nagpur | Apr 11, 2026
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १ मे रोजी, म्हणजेच महाराष्ट्र दिनी, संपूर्ण विदर्भात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती खालावलेली असून, सरकार सिंचन, रोजगार आणि प्रदूषण यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप समितीने केला आहे.
नागपूर शहर: स्वतंत्र विदर्भासाठी १ मे 'महाराष्ट्र दिनी' निषेध आंदोलन; विदर्भ राज्य आंदोलन समितीची घोषणा - Nagpur Urban News