Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

मावळ: EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महिला उमेदवारांवर गुन्हा दाखल

Mawal, Pune | Dec 3, 2025
वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि २) झालेल्या मतदान प्रक्रियेच्या सुरुवात झाली. मात्र त्यापूर्वी मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान यंत्र कक्षाची महिला उमेदवारांनी पूजाअर्चा केल्याचे समोर आले. मतदान केंद्रामध्ये प्रवेश करत थेट ईव्हीएम मशीनची पूजा करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

MORE NEWS