धामणगाव रेल्वे: अंडर ब्रीजचा लोकार्पण डॉ.अर्चना अडसड रोठे आक्का यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न
आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नाने निर्मित व बहूप्रतिक्षित गौरक्षण जवळील रेल्वे अंडरब्रिज चे लोकार्पण आज ४ नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात व माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ देवकरण रॉय यांच्या हस्ते करण्यात आले धामणगाव शहराला जोडणारे पहिली अंडर ब्रिज नगरपालिकेच्या निधीमधून यापूर्वी आमदार अडसड यांनी नगराध्यक्ष असताना करून घेतले होते या अंडर ब्रिज मुळे शहरातील वाहतुक समस्या संपुष्टात आलेली होती परंतु एकाच अंडर ब्रिज मधून....