परळी: शहरातील अभिषेक हॉटेल समोरून दुचाकी चोरीस
Parli, Beed | Nov 29, 2024 एका हॉटेल समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एमएच 44 पी 4400 अज्ञात, चोरट्याने चोरून नेली. ही घटना परळी शहरातील हॉटेल अभिषेक येथे दि.26 नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजता घडली. याबाबत फिर्यादी अमोल व्यंकटराव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून परळी पोलीस ठाण्यात. अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक भताने करत आहेत. अशी माहिती शुक्रवार दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 व