परळी: शहरातील हालगे गार्डन येथे महिलेच्या गळ्यातील गंठण चोरले
Parli, Beed | Nov 27, 2024 शिव पुराण कथेत प्रसाद घेत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण किंमत अंदाजे 90 हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला, ही घटना परळी शहरातील हलगे गार्डन येथे दि. 13 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली याबाबत परळी पोलीस ठाण्यात उषाबाई उत्तमराव मिटकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेचा तपास पोलीस नाईक भताने करत आहेत. अशी माहिती ब