परळी: मांडवा येथे ट्रॅक्टर अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Parli, Beed | Nov 28, 2024 रस्त्याच्या कडेने पायी जात असलेल्या व्यक्तीला ट्रॅक्टरने चिरडल्याने या अपघातात एक जणांचा जागीच मृत्यू झाला. उमाजी उर्फ भाऊसाहेब कुंडलिक डुमणे वय 26 वर्ष राहणार मांडवा तालुका परळी जिल्हा बीड, असे मयत व्यक्तीचे नाव आहे ही घटना परळी तालुक्यातील मांडवा येथे दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:39 वाजता घडली. याबाबत दिपाली उमाजी उर्फ डुमणे यांच्या फिर्यादीवरून उशिराने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी सोमेश्वर रोहिदास बनसोडे राहणार नागापूर तालुका परळी,जि