परळी: इटके कॉर्नर येथून दागिने लंपास
Parli, Beed | Nov 28, 2024 गर्दीचा फायदा घेऊन एक जनाच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट अंदाजे किंमत 2 लाख 10 हजार रुपये असा ऐवज लंपास केल्याची घटना परळी शहरातील इटके कॉर्नर येथे दि २३ नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता घडली. याबाबत अतिष भिगोरे यांच्या फिर्यादीवरून परळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भाजीभाकरे करत आहेत. अशी माहिती गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12