एरंडोल तालुक्यात खेडगाव तांडा हे गाव आहे. या गावातील रहिवाशी सुधाकर गणेश राठोड वय २६ हा तरुण आपल्या घरात सांगून गेला की मी भरतीचे कागदपत्र देऊन येतो. असे सांगून घराच्या बाहेर गेलेला हात तरुण नंतर घरी परत आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच निवडून आला नाही म्हणून एरंडोल पोलीस ठाण्यात हरवण्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.