बगडी येथे महाराजाचे समाधान शिबीर उत्सवात संपन्न 908 नागरिकांनी घेतला शासकीय योजनेचा लाभ
छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिव समाधान शिबीर टप्पा एक अंतर्गत तारीख 10 एप्रिल 2026 रोजी बागडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेले शिबिरात एकाचे छताखाली तब्बल 908 नागरिकांनी विविध शासकीय सेवा आणि लाभांच्या प्रत्यक्ष लाभ घेतला