समुद्रपूर: हिवरा येथिल ५५ वर्षीय इसमाची कॅन्सरच्या आजाराला कंटाळून विहित उडी घेऊन आत्महत्या
हिवरा गावातील ५५ वर्षीय इसमाने २८ एप्रिलला ५ वाजताच्या सुमारास गावा शेजारी असलेल्या शेतातील विहीर उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आज २९ एप्रिलला पोलिसांकडून प्राप्त झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवरा येथिल मृत्यू राहुल एकनाथ कुंभारे यांनी हिवरा शिवारातील हिरामण भुरे यांच्या शेतातील विहीर उडी घेऊन आत्महत्या केली नसून मृत्यू राहुल एकनाथ कुंभारे हा कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त असल्याने त्याने आत्महत्या केल्याची तक्रार गिरड पोलीस ठाण्यात दिली आहे.