Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra
No video available

समुद्रपूर: साखरा येथे विष मुक्त आहार अभियानांतर्गत मगन संग्रहालयाच्या वतीने राबविण्यात आले चावळी अभियान

Samudrapur, Wardha | Apr 28, 2024
गिरड मगन संग्रहालयाच्या वतीने किसान चावळी शेतकरी बैठक अभियान हाती घेतला असून या अभियानअंतर्गत साखरा या गावात रविवारी २८ एप्रिलला ५ वाजता किसान चावळी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे, प्रगतिशील शेतकरी चक्रधर भगत, विष्णू बाम्रणवाडे,सुरेश सेलोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विष मुक्त शेतपिक घेण्यासाठी जैविक शेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.