नागपूर शहर: नागपूर आरटीओ घोटाळा: १५०० चोरीच्या गाड्यांच्या नोंदणीची होणार उच्चस्तरीय चौकशी
महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारांच्या प्रकरणांची गंभीर दखल घेण्यात आली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.नागपूरमध्ये आरटीओ विजयसिंग चव्हाण यांनी तक्रार दिली होती की, राज्यात १५०० चोरीच्या गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे.