नागपूर शहर: म्हाडा कॉलनीतील राजेश ओरेकर हत्या प्रकरण: आणखी दोन अट्टल गुन्हेगार गजाआड : दत्तात्रय वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक, कपिलनगर
कपिल नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघ यांनी 12 एप्रिल ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा कॉलनीतील म्हाडा कॉलनीतील राजेश ओरेकर हत्या प्रकरणात दोन अटल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याचे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलचे अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघ यांनी दिली आहे.